LYRICS OF DEV BAPPA(RAP Version) in hindi
LYRICS- DEV BAPPA (RAP Version ) IN HINDI
LYRICS-
प्रथम वंदन करूया बाप्पाला
सृष्टी पालन करता जय श्री गणराया
संकट हरूनी ठेवी सुखात भक्तांना
सर्वांचा लाडका देवा गणराया
.
.
देव बाप्पा देव बाप्पा
लाखात एक माझा देव बाप्पा
देव बाप्पा देव बाप्पा
तुझ्याविना माझा कोण बाप्पा
देव बाप्पा देव बाप्पा
ज्ञानाचा देवता देव बाप्पा
देव बाप्पा देव बाप्पा
लाखात एक माझा देव बाप्पा
.
.
तुझाच हात बाप्पा नेहमी आमच्या डोक्यावर
तुझेच नाव बाप्पा काळजाच्या ठोक्यावर
तळमळ धडकनाची बघ ना वाढू लागली
ओढ तुझ्या आगमनाची बाप्पा आम्हा लागली
क्षणाक्षणाला तुझं करतो रे मनन
गणपती बाप्पा तुला करतो रे नमन
करतो रे नमन...करतो रे नमन
(Rap)
बाप्पा आला भडक भडक उडवा गुलाल रे
बाप्पा आला धनक धनक वाजवा ही चाल रे
मोरया तुझा रे मोरया तू छान रे हाक ऐक लेकरांची देऊनी तू कान हा बाप्पा मी तुझा वाला भलता मोठा फॅन
माझा बाप्पा तू हिरो आमचा लाईक अ सुपरमॅन
स्वॅग तुझा कुल साऱ्या जगात हिट ऐ
गणपती बाप्पा तू लईच रे स्वीट ऐ...
.
बाप्पा मेरे बाप्पा तूने रोते को हसाया
आय नो बाप्पा तू ने हम सबको है मिलाया
तुझको सबकी है खबर हमने किया बेफिकर
इसलिये तो बाप्पा तुझको दील मे बसाया...
.
लाखो मे एक है तू सबसे निराला
फेस तेरा क्युट अस आहे लूक भोलाभाला
बाप्पा ऐसे आना कभी वापस ना जाना
आवो सारे मिलाके गाये बाप्पा वाला गाना.
Lyrics by - Sanju Rathod
THANKS FOR VISITING OUR WEBSITE,ENJOY YOUR LYRICS.😍😘
Comments
Post a Comment